मौनी रॉयचा लेहंगावरचा stunning लुक पाहिला का?

मौनी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे
Mouni Roy
Mouni Roysakal
Updated on

मौनी रॉय सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अशातच तिने हिरव्या रंगाचा लेहंगावरील फोटोज शेअर केल्या आहे ती त्यात खूप सुंदर दिसतेय. मौनी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. मौनीच्या लुक्सवर चाहते नेहमी घायाळ असते. तिच्या या फोटोंवरही चाहत्यांनी कमेन्ट्सचा वर्षाव केलाय.

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार
मौनी रॉयने टीव्ही आणि बॉलीवूड या दोन्ही ठिकाणी प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे
२००७मध्ये मौनीला तिच्या अभिनयाच्या क्षेत्रातील पहिली संधी मिळाली होती. एकता कपूरच्या गाजलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत मौनी पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर २०१८मध्ये पहिल्यांदा बॉलिवूड चित्रपटात दिसली.
मौनी रॉयने टीव्ही आणि बॉलीवूड या दोन्ही ठिकाणी प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे २००७मध्ये मौनीला तिच्या अभिनयाच्या क्षेत्रातील पहिली संधी मिळाली होती. एकता कपूरच्या गाजलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत मौनी पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर २०१८मध्ये पहिल्यांदा बॉलिवूड चित्रपटात दिसली.
एकता कपूरची ‘नागीन’ ही सीरिअल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या सीरिअलमुळे मौनीने तिची एक नवी ओळख निर्मान केली होती. टीव्ही सीरिअल्स, वेब सिरीज,चित्रपट याशिवाय ती टीव्ही जाहिराती आणि सोशल मीडियावरील प्रमोशनमध्ये दिसते.

जानेवारी 2022 मध्ये  मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी लग्नबंधनात अडकली.  सूरज हा दुबईत राहणारा भारतीय व्यापारी आणि बँकर आहे
जानेवारी 2022 मध्ये मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी लग्नबंधनात अडकली. सूरज हा दुबईत राहणारा भारतीय व्यापारी आणि बँकर आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com