Shreya Bugade
Shreya Bugadeसकाळ डिजिटल टीम

Photos: श्रेया बुगडेचा जांभळ्या साडीतला ग्लॅमरस लुक पाहिला का?

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून कॉमेडी क्विन म्हणून श्रेया बुगडे घराघरात पोहचली.
Published on

श्रेया बुगडे ही उत्तम अभिनेत्री असून प्रामुख्याने ती मालिकांमध्ये काम करते. ती मुळची पुण्याची असून तिने फू बाई फू, चला हवा येऊ द्या या टीव्ही शोंद्वारे प्रचंड लोकप्रियता मिळवली. श्रेयाने कमी वयातच बालनाट्यातून आपल्या अभिनयाला सुरवात केली. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून कॉमेडी क्विन म्हणून ती घराघरात पोहचली. सध्या तीने जांभळ्या साडीवर केलेला फोटोशुट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

 श्रेया बुगडेने निखील सेठ याच्यासोबत लव्हमॅरेज केलं आहे. 2015 मध्ये श्रेया आणि निखिलने लग्न केलं.एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान श्रेया आणि निखीलची पहिली भेट झाली होती.

श्रेया ही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच एक्टिव्ह असते. ती तिचे ट्रॅव्हलिंग फोटो तसेच व्हिडीओ सोशल मिडीयावर ती शेअर करत असते.सोशल मिडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.अप्रतिम कॉमेडी टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याच्या कलेने श्रेया महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे.

आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. स्वतःचे अनेक ग्लॅमरस फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय अनेक ट्रेंडिंग रिल्सही ती चाहत्यांसोबत शेअर करताना पाहायला मिळते.

कॉमेडी आणि आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आज श्रेयाने फक्त ओळखचं मिळवली  नाही तर ती प्रसिद्धीच्या शिखरावर देखील पोहचली आहे.  तिचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com