Photo: माणूस म्हणून तरी रशियाला हा आक्रोश दिसेल का?

युक्रेनमधील नागरीक शांततेचे आवाहन करत आहे
Photo: माणूस म्हणून तरी रशियाला हा आक्रोश दिसेल का?
टिम ई सकाळ
Updated on

रशियाने युक्रेन युद्धाने जगाच्या पाठीवर चिंता वाढवली आहे. या युद्धाने तीव्र असे रुप घेतले असुन हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभुमीवर युक्रेनमधील नागरीक शांततेचे आवाहन करत आहे.

गुरुवारपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील परीस्थिती चिंताजनक आहे.
गुरुवारपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील परीस्थिती चिंताजनक आहे.टिम ई सकाळ
युक्रेनमध्ये कित्येक लोक आपल्या माणसासाठी चिंतित आहे तर कित्येक जण जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे.
युक्रेनमध्ये कित्येक लोक आपल्या माणसासाठी चिंतित आहे तर कित्येक जण जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे.टिम ई सकाळ
युक्रेन मधील नागरीक जगाकडे मदतीचा हात मागत आहे तसेच युद्ध संपवावे, यासाठी विनंती करत आहे.
युक्रेन मधील नागरीक जगाकडे मदतीचा हात मागत आहे तसेच युद्ध संपवावे, यासाठी विनंती करत आहे.टिम ई सकाळ
युक्रेनमध्ये परिस्थिती चिंताजनक असुन तिथे अजूनही हजारो लोक अडकले आहेत. अडकलेल्या लोकांची युक्रेनमधुन बाहेर पडण्यासाठी केविलवाणी धडपड सुरु आहे.
युक्रेनमध्ये परिस्थिती चिंताजनक असुन तिथे अजूनही हजारो लोक अडकले आहेत. अडकलेल्या लोकांची युक्रेनमधुन बाहेर पडण्यासाठी केविलवाणी धडपड सुरु आहे. टिम ई सकाळ
रशियानं निवासी इमारतींवर देखील हल्ले केले. त्यामुळे तेथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रशियानं निवासी इमारतींवर देखील हल्ले केले. त्यामुळे तेथील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.टिम ई सकाळ
युक्रेनमध्ये सगळीकडे विनाशकारी चित्र आहे. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत.
युक्रेनमध्ये सगळीकडे विनाशकारी चित्र आहे. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत.टिम ई सकाळ
युक्रेनचे नागरीक युद्ध संपण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. शांततेचे आवाहन करण्यासाठी नागरीक रस्त्यावर उतरले आहेत.
युक्रेनचे नागरीक युद्ध संपण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. शांततेचे आवाहन करण्यासाठी नागरीक रस्त्यावर उतरले आहेत.टिम ई सकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com