sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO: PM नरेंद्र मोदींकडून मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणी

गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर पिडीतांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मोरबी येथील पाहाणी केली. पीएम मोदी मोरबीला पोहोचल्याचे काही फोटो समोर आले आहेत.

पीएम मोदींनी बचाव पथकातील सर्व सदस्यांची चौकशी केली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी बचाव कार्यात मदत करणाऱ्यांची विचारपूस केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या रुग्णाशी काही संवाद साधताना दिसत आहेत.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयातील जखमींचे सांत्वन केले. जखमींना योग्य आरोग्य सुविधा मिळत आहेत का, याचीही चौकशी केली.

मोरबी येथील दुर्घटनेनंतर शोधमोहीम अजूनही सुरू आहे. 36 तासांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र अजूनही येथे शोध मोहिमेद्वारे बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :GujaratNarendra Modi