PM मोदींकडून शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण; पहा पुणे दौऱ्याचे फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM मोदींकडून शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण; पहा पुणे दौऱ्याचे फोटो

Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी मेट्रोसह (Metro) विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनासाठी पुणे दौऱ्यावर (Pune Tour) आले आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून PM मोदींचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

वादग्रस्त ठरलेला फेटा आणि शिवाजी महाराजांची सुबक मुर्ती देऊन सत्कार केला.

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुभाष देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित.