Paris Vacation: ६ महिन्याच्या मालतीसह प्रियंका पॅरिस टूरवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

६ महिन्याच्या मालतीसह प्रियंका पॅरिस टूरवर

Priyanka on vacation with daughter Malti

अभिनेत्री प्रियंका चोप्राने परत एकदा तिच्या वॅकेशनचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.यावेळी विशेष म्हणजे या टूरमध्ये प्रियंका आणि नीकची सहा महिन्यांची मुलगीही तिच्या सोबत आहे.

प्रियंका-नीकची मुलगी मालती हिचं हे पहिलंच वॅकेशन आहे. आईबाबांसह मालती पहिल्यांदाच पॅरिसच्या वातावरणाचा दिलखुलास आनंद घेत घराबाहेर पडली आहे.

प्रियंकाने यावेळीही मालतीचा चेहरा काही नेटकऱ्यांना दिसू दिलेला नाही.मालतीला कुशीत घेत तिने मालतीसोबतचा एक फोटो शेअर केलाय.हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

दोघी मायलेकिंचा फोटो बघताच प्रियंकाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झालाय.आई आणि लेकीच्या जोडीचं नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलंय.

प्रियंकाकडे बॉलीवुड आणि हॉलीवुड चित्रपटांच्या भरपूर ऑफर्स असून लवकरच ती 'Cinderella' या हॉलीवुड चित्रपटात दिसणार आहे.तसेच कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये देखील प्रियंका दिसणार आहे.

go to top