sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 Qatar : एक महिना चालणाऱ्या वर्ल्डकपसाठी कतारने खर्च केले 17 लाख कोटी रूपये

Qatar Spends 17 Lakh crore Rupees For FIFA World Cup 2022 In 12 Years
फक्त 29 लाख लोकसंख्या असलेला, कधी वर्ल्डकपसाठी पात्र न झालेल्या कतार जगातील सर्वात मोठा उत्सव फिफा वर्ल्डकप कसा आयोजित करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र कतारने गेल्या 12 वर्षात पाण्यासारखा पैसा खर्च करून फिफा वर्ल्डकप कतारमध्ये आयोजित करण्याचे आपले स्वप्न अखेर साकार करून दाखवलेच.

कतारचे अर्थमंत्री अल बिन मोहम्मद अल कुरी यांनी यांनी हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कतारने 12 वर्षात 17.9 लाख कोटी रूपये खर्च केल्याचे सांगितले. फिफाचा क्रायटेरिया पास करण्यासाठी करताने दर आठवड्याला जवळपास 400 कोटी खर्च केले होते.

यातील 3.91 लाख कोटी रूपये हे 7 नवे स्टेडियम उभारण्यासाठी आणि 4 स्टेडियमचे नुतनिकरण करण्यासाठी खर्च करण्यात आले.

6.27 लाख कोटी रूपये ज्या शहरात फिफाचे सामने होणार आहेत त्या शहरांचा विकास करण्यासाठी खर्च करण्यात आले. यात 100 पेक्षा जास्त हॉटेल आणि फॅन विलाज देखील तयार करण्यात आले.

कतारने एकट्या लुसैस सिटी पुन्हा नव्याने उभारण्यासाठी  3.66 लाख कोटी रूपये खर्च करण्यात आले. ही सिटी कतारमधील पहिली ग्रीन सिटी आहे.

जवळपास 10 ते 15 लाख विदेशी लोक महिन्याभरासाठी कतारमध्ये येणार म्हटल्यावर कतारने आपली सार्वजनिक दळणवळण सुविधा अद्यावत करण्यासाठी 4.07 लाख कोटी रूपये खर्च केले आहेत. दोहा आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा विस्तार करण्यात आला आणि राजधानीत 8 मे 2019 ला पहिली मेट्रो सुरू करण्यात आली.