दिल्ली : उष्णतेमुळे हैराण दिल्लीकरांना पावसामुळे आज बुधवारी (ता.चार) काहीसा दिलासा मिळाला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पाऊस झाला. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील नोएडाच्या अनेक भागांमध्येही पावसाच्या सरी बरसल्या.
पावसात भिजण्याचा आनंद घेताना दिल्लीकर
पावसामुळे जणू काही वाहनांची गतीच मंदावल्यासारखी दिसत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.