मनसेने नाशिकमध्ये जल्लोषात साजरी केली शिवजयंती; पाहा PHOTOS

Shiv Jayanti
Shiv Jayantiesakal
Updated on

नाशिक : मनसेच्या १६व्या वर्धापनदिनी पुण्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या मनसैनिकांना शिवाजी महाराजांची जयंती ही आपण ज्याप्रमाणे सर्व सण तिथीनुसार साजरा करतो, त्याचप्रकारे शिवजयंतीसुद्धा तिथीनुसार साजरी करण्याच आवाहन केल. राज यांच्या आवाहनाच पालन त्यांच्या मनसैनिकांनी तंतोतंत करत उत्साहात आज शिवजयंती साजरी केली. मनसेतर्फे नाशिकमध्ये साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीची क्षणचित्रे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com