- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
PHOTOS: मंत्रपठण, शंखनाद, पुष्पवृष्टी..; बहुचर्चित सभेअगोदर पुणे 'राज'मय

औरंगाबादच्या बहुचर्चित सभेपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले आहेत. (फोटो - ANI)

या दौऱ्यादरम्यान मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. कार्यकर्त्यांसह आता राज ठाकरे यांचा ताफा औरंगाबादकडे रवाना झाला आहे.

पुण्यात १०० पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रपठण करण्यात आलं.

त्यांच्या गाडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षावही करण्यात आला.

राज ठाकरे यांना त्यांच्या पुढच्या कार्यात यश मिळो, यासाठी राज यांच्या पुण्यातील घराबाहेर धार्मिक विधी करण्यात आले.

त्यांच्या यशासाठी पूजाही करण्यात आली होती.

औरंगाबादमध्ये उद्या राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

औरंगाबादला जाता जाता त्यांनी वढू इथं जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेटही दिली. (फोटो - ANI)

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.