Rana couples Chalisa recitation in Hanuman Temple
Rana couples Chalisa recitation in Hanuman TempleRana couples Chalisa recitation in Hanuman Temple

राणा दाम्पत्याचे हनुमान मंदिरात चालिसा पठण; पाहा फोटो

नागपूर : महाराष्ट्रात ३६ दिवसांनंतर आल्यानंतर सरकारची झोप उडाली. म्हणून हनुमानाचा विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण पोलिसांना कामी लावले आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या माध्यमातून जो हनुमानचे नाव घेतील त्याला जेलमध्ये टाकण्याच्या एकसूत्री कार्यक्रम चालवलेला आहे. ते सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी नागपूर येथे केला. (फोटो - प्रतीक बारसागडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com