रवीना-अक्षयची लग्नापर्यंत पोहोचली होती गोष्ट, पण..

रवीना आणि अक्षयच्या नात्यात रेखा यांच्यामुळे दुरावा?
Raveena Tandan
Raveena Tandaninstagram
Updated on
Summary

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन हिने नव्वदीचा दशक गाजवला आहे. तिने गोविंदा, नाना पाटेकर, सैफ अली खान, सलमान खान, शाहरूख खान,अक्षय कुमार यांसाख्या अनेक कलाकारांसोबत सुपरहिट चित्रपट केले आहेत. बॉलिवूडमध्ये अफेअरच्या चर्चा या होतच असतात. अक्षय आणि रवीनाच्या अफेअरच्याही चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com