sakal

बोलून बातमी शोधा

रियाचं ब्रालेटमध्ये ग्लॅमरस फोटोशुट, चाहत्यांचं वेधल लक्ष

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सध्या सोशल मिडियावर एक ग्लॅमरस फोटो शेअर केला असून तिच्या या फोटोंवर सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी खूप कॉमेंट्स आणि लाईक्स केल्या आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर  रिया चक्रवर्तीला सतत टार्गेट केले जात होते. याकाळात ती सोशल मिडियापासून दुर राहिली होती. आता हळू हळू ती पुन्हा अॅक्टिव्ह होत आहे.

ब्रॅक अन्ड व्हाईट फोटोमध्ये रिया ग्लॅमरस आउटफिटमध्ये दिसतेय. रियाने ब्रालेटसोबत एक नेट टॉप  आणि  काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे.

रियाचा हा फोटो शेअर करत 'PEACE OUT' असे कॅप्शन दिले आहे आणि #narishakti देखील शेअर केला आहे. 
रियाच्या फोटोवर शिबानी दांडेकरने हॉट अशी कॉमेंट केली आहे तर अनुष्का रंजनने ''क्या लग रेली है'' अशी कमेंट केली आहे. 
तसेच अनुशा दांडेकरने 'Wow' अशी कॉमेंट केली आहे तर प्रियांक शर्मा याने 'Amazeee' अशी कॉमेंट केली आहे.

रियाचा हा फोटो शेअर करत 'PEACE OUT' असे कॅप्शन दिले आहे आणि #narishakti देखील शेअर केला आहे. रियाच्या फोटोवर शिबानी दांडेकरने हॉट अशी कॉमेंट केली आहे तर अनुष्का रंजनने ''क्या लग रेली है'' अशी कमेंट केली आहे. तसेच अनुशा दांडेकरने 'Wow' अशी कॉमेंट केली आहे तर प्रियांक शर्मा याने 'Amazeee' अशी कॉमेंट केली आहे.

रियाने या आधी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्यावर ती एका झाडाजवळ उभी आहे या फोटोमध्ये रियाने ऑफ शोल्डर व्हाईट ड्रेस घातला आहे.

रियाची सध्या फिल्म 'चेहरे हाल' रिलिज झाली. फिल्ममध्ये इमरान हाशमी, अमिताभ बच्चन, अन्नू कपूर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहे.

कोरोनामुळे फिल्म रिलिजची डेट कित्येकवेळा पुढे ढकलली गेली होती. नंतर फिल्म 24 ऑगस्टला रिलिज झाली.