Happy Birthday Rohit : जाणून HITMAN चे १० अविश्वसनीय रेकॉर्ड; PHOTO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happy Birthday Rohit : जाणून HITMAN चे १० अविश्वसनीय रेकॉर्ड; PHOTO

Happy Birthday Rohit

विराट कोहलीने टीम इंडियाच्या सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ज्या खेळाडूने केवळ आपल्या कामगिरीने संघाला हातभार लावला होता. आता रोहितला कर्णधार म्हणून संपूर्ण संघाला सोबत घेऊन जायचे आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा आज ३५ वा वाढदिवस आहे. जाणून घ्या रोहितचे 10 मोठे रेकॉर्ड आणि पुरस्कार -

रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम आहे. त्या सामन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा केल्या आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव क्रिकेटर आहे.

जानेवारी 2020 मध्ये, रोहित शर्माला ICC ODI प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ICC विश्वचषक 2019 मध्ये रोहित शर्माने 5 शतके झळकावली. कोणत्याही विश्वचषकात इतकी शतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे.

2019 साली, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करताना, त्याने दोन शतके झळकावली.

याच मालिकेत रोहित शर्माने कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. त्याने वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरचा विक्रम मोडला. या मालिकेत रोहितने 15 षटकार मारले होते.

रोहित शर्माने एका डावात षटकार आणि चौकारांसह सर्वाधिक धावा केल्या. त्याच्या सर्वात मोठ्या एकदिवसीय डावात त्याने चौकारांद्वारे 186 धावा केल्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 5764 धावा केल्या आहेत. तर शिखर धवनच्या ६०८६ धावा आहेत आणि विराट कोहलीच्या ६४११ धावा आहेत.

तो एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स इतक्या 5 वेळा चॅम्पियन बनले आहे.

रोहित शर्माला अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

go to top