sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : हा तर शिंपल्यातला मोती.. सई ताम्हणकरचा चकचकीत बोल्ड लूक..

sai tamhankar bold photos

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) नेहमीच चर्चेत असते. तिने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. यामध्ये तिच्या कपड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे. यंदा तिने पर्ल कलरचे कपडे परिधान केले आहेत. आणि पांढऱ्या रंगाच्या बॅकग्रांउडवर हे फोटोशूट करण्यात आले आहे. यामध्ये सई एखाद्या मोत्याप्रमाणे लोभस आणि तेजस्वी दिसत आहे.

वेगवेगळे लुक्स आणि गेटअपमधून सई कायमच चाहत्यांची मनं जिंकते. तिच्या या फोटोशूटने चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत.

हा लुक, हा पोशाख तिने खास सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासाठी केला आहे.

कोणत्याही लुकमध्ये, कपड्यांमध्ये स्वतःला चपखलपणे सामावून घेण्याची धिटाई याही वेळी सईने दाखवून दिली आहे.

यंदा तिने पर्ल कलरचे कपडे परिधान केले आहेत. आणि पांढऱ्या रंगाच्या बॅकग्रांउडवर हे फोटोशूट करण्यात आले आहे.

तिच्या या हिट, हाॅट अँड हटके फोटोशूटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.