'सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राजनाथ सिंह यांच्या हस्ते डी. लिट प्रदान

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला.
'सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राजनाथ सिंह यांच्या हस्ते डी. लिट प्रदान
संतोष हांडे
Updated on

आज शुक्रवारी (ता. २०) पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी 'सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांना डॉक्टर्स ऑफ लेटर्स (डी. लिट) तर नागपूर येथील दत्त मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस्सी) या मानद पदवीने गौरवण्यात आले. या समारंभात विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तसेच पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ.एन. जे. पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. (छायाचित्रे - संतोष हांडे )

पदवीप्रदान कार्यक्रम संपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारात फोटो काढून पदवी मिळाल्याचा आनंद साजरा केला.
पदवीप्रदान कार्यक्रम संपन्न झाल्यावर विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारात फोटो काढून पदवी मिळाल्याचा आनंद साजरा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com