'हम आपके हैं कौन' ची 27 वर्षे; बॉक्स ऑफिसवर कमाईचा रचला इतिहास

चित्रपटामधील सर्व कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
'हम आपके हैं कौन' ची 27 वर्षे; बॉक्स ऑफिसवर कमाईचा रचला इतिहास
Updated on

बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री माधूरी दीक्षितचा गाजलेला चित्रपट 'हम आपके हैं कौन'ला आज 27 वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटातील सर्व कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. चित्रपटामधील गाणी देखील तितकीच लोकप्रिय ठरली. जणून घेऊयात या चित्रपटाबद्दल काही खास गोष्टी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com