Sanjay Dutt : IPL 2022 मध्ये KGF- 2 चे तूफान...

KGF-2 ची टीम IPL 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना पाहण्यासाठी आले होते
sanjay dutt and raveena tandon in stands to cheer rcb in match vs lsg
sanjay dutt and raveena tandon in stands to cheer rcb in match vs lsg
Updated on

IPL 2022 चा 31 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात अनेक खेळाडूंनी आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले, मात्र बॉलिवूडमधील संजय दत्तची सर्वाधिक चर्चा झाली.

KGF-2 ची टीम IPL 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना पाहण्यासाठी आले होते. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसोबत अभिनेत्री रवीना टंडन देखील होती. हा सामना पाहण्यासाठी संजय दत्त स्टेडियममध्ये पोहोचणार असल्याची माहिती आरसीबीने सोशल मीडियावर आधीच दिली होती.

KGF-2 मध्ये संजय दत्तने अधीराची भूमिका साकारली आहे. त्याच नावाची जर्सी घालून तो सामना पाहायला आला होता.
KGF-2 मध्ये संजय दत्तने अधीराची भूमिका साकारली आहे. त्याच नावाची जर्सी घालून तो सामना पाहायला आला होता. sakal
संजय दत्त आणि KGF-2 टिमचे सदस्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांनाही भेटले.
संजय दत्त आणि KGF-2 टिमचे सदस्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यांनाही भेटले.
बंगळुरूच्या फाफ डू प्लेसिसने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 96 धावा करत संघाला 181 धावांपर्यंत नेले.
बंगळुरूच्या फाफ डू प्लेसिसने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 96 धावा करत संघाला 181 धावांपर्यंत नेले.sakal
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने संघाकडून 4 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने संघाकडून 4 बळी घेतले.
आयपीएल 2022 मधील बंगळुरूचा हा 5वा विजय आहे. या विजयानंतर बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
आयपीएल 2022 मधील बंगळुरूचा हा 5वा विजय आहे. या विजयानंतर बंगळुरूचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com