- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Shane Warneच्या स्वप्नात आला होता सचिन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि शेन वॉर्न यांची मैत्री प्रसिद्ध आहे. १९९८ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार होता. त्यावेळी आपल्या बॉलिंगने सचिनला लवकर आऊट करायचे असे वॉर्नचे स्वप्न होते.

जगभरातील दिग्गज फलंदाजांनी वॉर्नपुढे शरणागती पत्करली होती. त्यामुळे सचिनने वॉर्नच्या बॉलिंगचा अभ्यास केला. त्यानंतर वॉर्नच्या बॉल्सवर सचिनने अप्रतिम खेळी केली. त्याचे तेव्हा शेन वॉर्नन कौतुक केले.

त्यानंतर वॉर्नने एका मुलाखतीत, सचिन तेंडूलकर माझ्या स्वप्नात येऊन षटकार ठोकायचा असं सांगितलं होतं.

भलेही मैदानात ते एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी, मैदानाबाहेर मात्र सचिन आणि शेन वॉर्नची अतिशय चांगली मैत्री होती. त्यांचे अनेक किस्से आहेत.

शेन वॉर्नच्या अचानक निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आता त्याचे जुने सामने पाहात चाहते त्याच्या स्मृती जिवंत ठेवणार आहेत.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.