Shane Warneच्या स्वप्नात आला होता सचिन |Shane Warne Memories | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shane Warneच्या स्वप्नात आला होता सचिन

Shane Warneच्या स्वप्नात आला होता सचिन

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याचे शुक्रवारी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो 52 वर्षांचा होता. तो उत्कृष्ट फिरकीपटू होता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि शेन वॉर्न यांची मैत्री प्रसिद्ध आहे. १९९८ मध्ये  ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार होता. त्यावेळी आपल्या बॉलिंगने सचिनला लवकर आऊट करायचे असे वॉर्नचे स्वप्न होते.

जगभरातील दिग्गज फलंदाजांनी वॉर्नपुढे शरणागती पत्करली होती. त्यामुळे सचिनने वॉर्नच्या बॉलिंगचा अभ्यास केला. त्यानंतर वॉर्नच्या बॉल्सवर सचिनने अप्रतिम खेळी केली. त्याचे तेव्हा शेन वॉर्नन कौतुक केले.

त्यानंतर वॉर्नने एका मुलाखतीत, सचिन तेंडूलकर माझ्या स्वप्नात येऊन षटकार ठोकायचा असं सांगितलं होतं.

भलेही मैदानात ते एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी, मैदानाबाहेर मात्र सचिन आणि शेन वॉर्नची अतिशय चांगली मैत्री होती. त्यांचे अनेक किस्से आहेत.

शेन वॉर्नच्या अचानक निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आता त्याचे जुने सामने पाहात चाहते त्याच्या स्मृती जिवंत ठेवणार आहेत.