sakal

बोलून बातमी शोधा

Soha Ali Khan Birthday: सोहाचं खास ‘सिक्रेट’ तूम्हाला माहित आहे काय?

Soha Ali Khan Birthday

सोहाचा जन्म 4 ऑक्टोबर १९७८ मध्ये नवी दिल्ली झाला. आजोबा इफ्तिखार अली खान पतौडी आणि वडील मन्सूर अली खान पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. सोहाची आई शर्मिला टागोर या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

सोहानं ऑक्सफोर्डमधून मॉर्डन हिस्ट्रीमध्ये पदवी घेतली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरनॅशन रिलेशन या विषयात मास्टर्सची पदवी घेतली आहे.

सोहानं ऑक्सफोर्डमधून मॉर्डन हिस्ट्रीमध्ये पदवी घेतली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये इंटरनॅशन रिलेशन या विषयात मास्टर्सची पदवी घेतली आहे.

सोहाने 2004 साली 'इति श्रीकांता' या बंगाली चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.बॉलिवूडमध्ये तिने शाहिद कपूरच्या 'दिल मांगे मोर' हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर तिनं ‘प्यार में ट्विस्ट’, ‘रंग दे बसंती’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘खोया खोया चांद’, ‘साहेब बीबी और गँगस्टर्स रिटर्न्स’ यांसारख्या अनेक सिनेमांत काम केलं.
तिने मेरीडियन लाइन्स, लाइफ गोज ऑन आणि मिडनाइट चिल्ड्रन या इंग्रजी सिनेमांमध्येही अभिनय केलायं.

सोहाने 2004 साली 'इति श्रीकांता' या बंगाली चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.बॉलिवूडमध्ये तिने शाहिद कपूरच्या 'दिल मांगे मोर' हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर तिनं ‘प्यार में ट्विस्ट’, ‘रंग दे बसंती’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘खोया खोया चांद’, ‘साहेब बीबी और गँगस्टर्स रिटर्न्स’ यांसारख्या अनेक सिनेमांत काम केलं. तिने मेरीडियन लाइन्स, लाइफ गोज ऑन आणि मिडनाइट चिल्ड्रन या इंग्रजी सिनेमांमध्येही अभिनय केलायं.

कुणाल खेमू आणि सोहा अली खान 7 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहत होते.लिव्ह-इनमध्ये जाण्यापूर्वी सोहाने आई शर्मिला यांची परवानगी घेतली होती.त्यांनी २०१५ मध्ये लग्न केलं.लिव्ह-इन रिलेशनमुळे ते खूप चर्चेत होते.

कुणाल खेमू आणि सोहा अली खान 7 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहत होते.लिव्ह-इनमध्ये जाण्यापूर्वी सोहाने आई शर्मिला यांची परवानगी घेतली होती.त्यांनी २०१५ मध्ये लग्न केलं.लिव्ह-इन रिलेशनमुळे ते खूप चर्चेत होते.

कुणाल आणि सोहाला एक मुली असून तिच नाव इनाया आहे.तिला पूर्ण वेळ देता यावा यासाठी तिने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला होता. ती पून्हा अभिनयात सक्रिय झाली असुन ‘हश हश’ ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.

कुणाल आणि सोहाला एक मुली असून तिच नाव इनाया आहे.तिला पूर्ण वेळ देता यावा यासाठी तिने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला होता. ती पून्हा अभिनयात सक्रिय झाली असुन ‘हश हश’ ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.