पावसाचा आनंद लुटताय? मग या गरमागरम पदार्थांचा आस्वादही घ्या!

Monsoon Food
Monsoon Food

धो धो कोसळणार पाऊस, ढगांचा गडगडाट, हवेत जाणवणारा गारवा... अशा वेळी गरमा गरम फक्कड चहा आणि चटपटीत, तिखट वडापाव मिळाला तर....आहाहा! बाहेर पाऊस पडत असल्यावर असे गरमा गरम आणि तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ खाण्याची हौसच न्यारी! तुम्हालाही मॉन्सूनचा असा आनंद घ्यायला आवडतो का? मग तुमच्यासाठी मॉन्सून फुडचे आणखी काही पर्याय...नक्की ट्राय करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com