कमी वयात सर्वाधिक फॅन फोलोविंग असणारे कलाकार माहितीये ?

Do you know these television actors have a huge fan following
Do you know these television actors have a huge fan followingesakal
Updated on

या बालकलाकारांनी कमी वयातच सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

बालकलाकार म्हणून टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवणारी अवनित कौर नेटकऱ्यांची फेवरेट आहे.अवनित अवघ्या वीस वर्षांची आहे.पण मात्र तिची फॅन फोलोविंग एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

हिंदी मालिकांमधे लहानपणापासून काम करणऱ्या जन्नतचे इन्स्टाग्रामवर तब्बल ४० मिलीयन फॉलोवर्स आहेत.जन्नच्या इन्स्टा अकाऊंटवरील बहुतेक व्हिडिओजला मिलीयन्समधे लाईक्स आणि कमेंट्स असतात.

'झाँसी की रानी','देवो के देव महादेव' यांसारख्या अनेक मालिकांमधून अनुष्का सेन हिने टेलिव्हिजन क्षेत्रात तिची वेगळी छाप सोडली आहे.अनुष्काचे इन्स्टाग्रामवर ३७ मिलीयन फॉलोवर्स आहेत.

'टीक टॉक'च्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेल्या रियाझची फॅन फॉलोविंगही जोरदार आहे.रिल्स बनवत फेमस झालेल्या रियाझला तुम्ही मोठमोठ्या सेलिब्रिटीजसोबत बघितलंच असेल.त्याची इन्स्टाग्रामवर २७ मिलीयन फॅन फॉलोविंग आहे.

'सपने सुहाने लडकपन के' ही हिंदी मालिका आजही अनेकांना आठवत असेल.यातील महिमा या मालिकेत साध्या सुध्या वारानसीच्या एका मुलीच्या भूमिकेत होती.महिमाने बालकलाकार म्हणूनच टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले होते.आता महिमा मोठी झाली असून सलमानच्या 'अंतिम' मधे तिची झलक तुम्हाला बघायला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com