World Sight Day 2021: "या" कलाकारांच्या डोळ्यांवर सारेच फिदा

World Sight Day 2021
World Sight Day 2021: "या" कलाकारांच्या डोळ्यांवर सारेच फिदा
Updated on

सेलिब्रिटींविषयी कायम उत्सुकता असते. त्यांच्या अभिनयाबरोबच त्यांचे कपडे, स्टाईल यांची कायम चर्चा असते. मात्र काही सेलिब्रिटी त्यांच्या डोळ्यांमुळे कायम लक्षात राहतात. आजच्या जागतिक दृष्टी दिनानिमित्त अशा कलाकारांवर एक दृष्टीक्षेप

एेश्वर्या राय- बच्चनच्या निळ्या डोळ्यांवर तरूणाई फिदा आहे.

हृतिक रोशनचे डोळे त्याचा युएसपी आहेत.
हृतिक रोशनचे डोळे त्याचा युएसपी आहेत.
अॅजेलिना जॉली, लिओनार्दो दी केप्रिओ हे हॉलिवूड स्टार्स अभिनयासोबतच डोळ्यांमुळे फेमस आहेत.

मानसी नाईक इशा केसकर यांचे डोळे सध्याच्या युथला आवडतात.
मानसी नाईक इशा केसकर यांचे डोळे सध्याच्या युथला आवडतात.
World Sight Day 2021: "या" कलाकारांच्या डोळ्यांवर सारेच फिदा
World Sight Day 2021: डोळे चमकदार ठेवायचेत, हे पदार्थ खा
अपूर्वा नेमळेकर, श्रिया पिळगांवकर यांच्या डोळ्यातील अदा पाहून अनेकजण घायाळ होतात.

करीश्मा कपूर, सोनाली कुलकर्णी यांचे डोळेही उठून दिसतात.

सिद्धार्थ चांदेकर, सिद्धार्थ मल्होत्रा हे मुलींचे आवडते अभिनेते असून त्यांचे डोळेही आवडतात.

करीना कपूर तिच्या स्टाईल स्टेटमेंटप्रमाणेच डोळ्यांमुळेही ओळखली जाते.

प्रियंका चोपडा, कतरिना कैफचे डोळेही घायाळ करतात.

विद्या बालन, अमृता खानविलकरचे डोळे मोहात पाडतात.

टायगर श्रॉफ,नील नितीन मुकेश, नकुल मेहता यांचे डोळे मुलींना आवडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com