रॉयल वेडिंगसाठी दिल्लीजवळील 'बेस्ट डेस्टिनेशन'

तुम्हालाही रॉयल वेडिंगचा अनुभव घ्यायचा असेल, तर ही शहरे दिल्लीच्या आसपासची सर्वोत्तम ठिकाणे आहेत.
royal wedding
royal weddingesakal

दिवाळीनंतर आता लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. विवाह हा पवित्र विधी मानला जातो. लग्नाबाबत मुला-मुलींचे अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात येत असतात. त्याचबरोबर पालकांनाही आपल्या मुलांच्या लग्नाची चिंता सतावत असते. यावेळी लग्न ठरल्यानंतर, लोकांमध्ये वेडिंग डेस्टिनेशनबद्दल संभ्रम असतो. तुम्हालाही रॉयल वेडिंगचा अनुभव घ्यायचा असेल, तर ही शहरे दिल्लीच्या आसपासची सर्वोत्तम ठिकाणे आहेत. चला त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com