माझ्यापासून सहा फूट लांबच राहायचं कळलं?: शहनाज भडकलीच...

सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींनी चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुरु केले आहेत.
Shehnaz Gill
Shehnaz Gill

Entertainment News: सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींनी चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुरु केले आहेत. त्या (Bollywood Actress) माध्यमातून ते सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यामध्ये बॉलीवूड सेलिब्रेटींसोबतच टीव्ही मनोरंजन विश्वातील (Shehnaz Gill) कलाकारांचा देखील समावेश आहे. बिग बॉसची स्पर्धक आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल सध्या चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं चक्क एका चाहत्यालाच अजब सल्ला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com