sakal

बोलून बातमी शोधा

Photo Story: सुवर्ण मंदिराच्या 'या' रंजक गोष्टी फार कमी लोकांना माहीत आहेत

Unknown Facts of Golden Temple :

Unknown Facts of Golden Temple : पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्णमंदिर शीख धर्मीयांचे प्रमुख तीर्थस्थळ आहे. या गुरुद्वारामध्ये केवळ शीख धर्मीयच नाही, तर जगभरातील अनेक लोक येत असतात. सुवर्ण मंदिर श्री दरबार साहिब किंबा हरमंदिर साहिब या नावानंसुद्धा ओळखले जाते.

सुवर्णमंदिर अमृत सरोवराच्या मधोमध बनवलं गेलं आहे. या सरोवर खूप पवित्र मानलं जातं.

गुरुद्वारा बनल्यानंतर साधारणपणे 200 वर्षांनंतर महाराजा रणजीत सिंग याने सुवर्णमंदिराच्या वरील भागाला सोन्याने सजवले.

शीख धर्मीयांचा सर्वात पवित्र ग्रंथ 'गुरु ग्रंथसाहिब' सर्वात आधी सुवर्णमंदिरात स्थापित करण्यात आला.

सुवर्णमंदिरात जगातील सर्वात मोठं किचन आहे. येथे रोज लाखो लोकांना निशुल्क भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सुवर्णमंदिरात सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना प्रवेश दिला जातो.

सुवर्णमंदिराला चार मुख्य दरवाजे आहेत. जे विविध दिशांना उघडतात.

सुवर्णमंदिरात जाताना डोकं झाकून घेण्याचा नियम आहे.

सुवर्णमंदिराला दरवर्षी देश-विदेशातील लाखो भाविक तसेच पर्यटक भेट देत असतात.

सुवर्णमंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे.

टॅग्स :Golden Temple