sakal

बोलून बातमी शोधा

OTT Release: विकेंडची चिंता मिटली; ओटीटीवर येताय जबरदस्त चित्रपट आणि वेब सीरीज

OTT Release

OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी भरपूर मेजवाणी असते. दररोज काहीतरी नवीन प्रदर्शित होत असते. मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागत असतानांच नवीन चित्रपट आणि वेब सिरीज रोज ओटीटीवर स्ट्रीम केल्या जातात. येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. शुक्रवारपर्यंत ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही जबरदस्त चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होणार आहे.

डेड टू मी' सीझन 3: जर तुम्हाला हॉररची आवड असेल तर 'डेड टू मी'चा तिसरा सीझन 17 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ही एक ब्लॅक कॉमेडी सिरीज आहे. त्याचा पहिला सीझन 2019 मध्ये आणि दुसरा सीझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. याच्या  दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळला आहे.

सीता रामम हिंदी: मृणाल ठाकूर आणि दुलकर सलमान यांच्या 'सीता रामम' या चित्रपटाला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता हा चित्रपट हिंदीत OTT प्लॅटफॉर्म 'Disney Plus Hotstar' वर शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

'हॉरर सीरीज 1899' सीझन 1 'हॉरर सीरीज 1899' हा चित्रपट 17 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ही मालिका युरोपियन स्थलांतरितांच्या गटावर आधारित आहे, जे एका जहाजावर प्रवास करत आहेत आणि त्यांचे जहाज समुद्रात दुसर्‍या जहाजाशी भिडते, त्यानंतर त्या स्थलांतरित गटाचा प्रवास गोंधळात सुरू होतो. ही मालिका थ्रिल आणि थ्रिलरने भरलेली आहे.

कंट्री माफिया: 
दिग्दर्शक शशांक राय यांची थ्रिलर वेब सीरिज 'कंट्री माफिया' 18 नोव्हेंबरला OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर स्ट्रीम होईल. यामध्ये रवी किशन, सौंदर्या शर्मा, अंशुमन पुष्कर, अनिता राज आणि सतीश कौशिक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कंट्री माफिया: दिग्दर्शक शशांक राय यांची थ्रिलर वेब सीरिज 'कंट्री माफिया' 18 नोव्हेंबरला OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर स्ट्रीम होईल. यामध्ये रवी किशन, सौंदर्या शर्मा, अंशुमन पुष्कर, अनिता राज आणि सतीश कौशिक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.