वजन कमी करायचयं? 'हे' हाय प्रोटिन्स स्नॅक्सचा वापर करु शकता

वजन कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक व्याधींवर गुणकारी बटाट्याची साल आहे.
वजन कमी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाबासारख्या अनेक व्याधींवर गुणकारी बटाट्याची साल आहे.
Updated on

स्नॅक्स खाने का गरजेचे आहे

बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी आपण स्नॅक्स खाणे टाळतो. अनेकजण असे पदार्थ खाणे टाळतात. हेल्दी स्नॅक्स खाणे हे वजन कमी करण्यास उपयोगी पडते. वजन कमी करायचे असल्यास हा उपक्रम गरजेचा आहे. परंतु आहारतज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी डायटमध्ये काही हाय प्रोटिन स्नॅक्सचा वापर करण्याचा सल्ला देतात. यासाठी तुम्ही काही महत्वाचे स्नॅक्स ट्राय करु शकता. आज तुमच्या आरोग्यासाठी असे काही महत्वाचे हाय प्रोटिन स्नॅक्स सांगणार आहोत, ज्याचा वापर तुम्ही आहारात करु शकता. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

बदाम  

तुमचे वजन कमी करणाऱ्या आहारामध्ये तुम्ही बदामचा वापर करु शकता. यामध्ये प्रोटिन्स असतात. योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास वाढणारे वजन आटोक्यात  राहण्यास मदत होते.
बदाम तुमचे वजन कमी करणाऱ्या आहारामध्ये तुम्ही बदामचा वापर करु शकता. यामध्ये प्रोटिन्स असतात. योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास वाढणारे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
चिया सिड्स पुडिंग 

चिया सीडमध्ये प्रोटिनचे प्रमाण अधिक असते. यामध्ये ओमेगा-३, फैटी आम्लाचे प्रमाण अधिक असते. यासाठी तज्ज्ञ दूधामध्ये भिजवून स्नॅक्स म्हणून खाण्याचा सल्ला देतात.
चिया सिड्स पुडिंग चिया सीडमध्ये प्रोटिनचे प्रमाण अधिक असते. यामध्ये ओमेगा-३, फैटी आम्लाचे प्रमाण अधिक असते. यासाठी तज्ज्ञ दूधामध्ये भिजवून स्नॅक्स म्हणून खाण्याचा सल्ला देतात.
पीनट बटर 

सफरचंद आणि पीनट बटर यामध्ये अधिक पोषकतत्वे असतात. हाय प्रोटिन्ससाठी याचा वापर केला जातो. सफरचंदच्या स्लाईसवर पीनट बटर लावून तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
पीनट बटर सफरचंद आणि पीनट बटर यामध्ये अधिक पोषकतत्वे असतात. हाय प्रोटिन्ससाठी याचा वापर केला जातो. सफरचंदच्या स्लाईसवर पीनट बटर लावून तुम्ही खाऊ शकता. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
दही 

प्रोटिनचे अधिक प्रमाण असणारे दही हे तुम्ही सायंकाळचा नाश्ता म्हणून खाऊ शकता. हे एक प्रोबायोटिक असून पोटाच्या विकरांपासून दूर ठेवते. याला थोडे टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये मेवा मिक्स करुन खाऊ शकता.
दही प्रोटिनचे अधिक प्रमाण असणारे दही हे तुम्ही सायंकाळचा नाश्ता म्हणून खाऊ शकता. हे एक प्रोबायोटिक असून पोटाच्या विकरांपासून दूर ठेवते. याला थोडे टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये मेवा मिक्स करुन खाऊ शकता.

काबुली चने 

प्रोटिन वाढवण्याचा महत्वाचा आणि मुळ सोर्स म्हणून तुम्ही काबुली चण्याचा वापर करु शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता. यासाठी यांना रोस्ट करुन चाट म्हणून हे खाऊ शकता.
काबुली चने प्रोटिन वाढवण्याचा महत्वाचा आणि मुळ सोर्स म्हणून तुम्ही काबुली चण्याचा वापर करु शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता. यासाठी यांना रोस्ट करुन चाट म्हणून हे खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com