West Bengal SSC | पश्चिम बंगालमध्ये नोकरीसाठी तरुणांचे आंदोलन

पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरतीत घोटाळा
West Bengal SSC
West Bengal SSC esakal

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगाल सरकारकडून शालेय सेवा आयोगाच्या (एसएससी) शिक्षक भरतीत घोटाळा झाल्याने सक्तवसूली संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पैसे देऊन शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. या विरोधात बंगालमध्ये आंदोलन सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com