JCB आणि क्रेनचा रंग नेहमी पिवळा का असतो? 'हे' आहे मुख्य कारण I JCB Machine | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JCB आणि क्रेनचा रंग नेहमी पिवळा का असतो? 'हे' आहे मुख्य कारण

 JCB machine

बांधकाम कंपन्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या जेसीबी (JCB) आणि क्रेनचा रंग पिवळा का असतो आणि त्याचा रंग पिवळा असण्यामागील कारण काय? हे आपण जाणून घेऊ..

ज्या ठिकाणी बांधकाम केलं जातं, तिथं क्रेन किंवा जेसीबीसारख्या यंत्रांचा वापर केला जातो. ही सर्व यंत्रं पिवळ्या रंगाची आहेत. या मशीन्सचा रंग पिवळा का असतो? याचा तुम्ही कधी विचार केलाय? नाही ना! मग, आम्ही तुम्हाला सांगू..

खोद कामाचं यंत्र, ज्याला आपण जेसीबी म्हणतो. जेसीबी (JCB Company) ही एक कंपनी आहे, जी बऱ्याच काळापासून बांधकाम साइटवर वापरल्या जाणार्‍या मशीन्स बनवत आहे. यापैकीच हे एक मशीन आहे, ज्याद्वारे उत्खनन केलं जातं. बॅकहो लोडर (Backhoe loader) असं या मशीनचं नाव आहे.

जेसीबीनं 1945 पासून सातत्यानं नवीन मशीन बनवून अनेक शोध लावले. कंपनीचे पहिले बॅकहो लोडर 1953 मध्ये बनवले गेले, जे निळ्या आणि लाल रंगात होते. यानंतर 1964 मध्ये पुन्हा बॅकहो लोडर तयार करण्यात आला, ज्याचा रंग पिवळा होता. तेव्हापासून सातत्यानं पिवळ्या रंगाची मशिन बनवली जाताहेत.

रंग पिवळा का आहे? : जेसीबी किंवा क्रेन अथवा बांधकाम साइटवर वापरल्या जाणार्‍या या मशीनच्या पिवळ्या रंगाचं कारण दृश्यमानता आहे. यामागचा तर्क असा आहे की, या रंगामुळं दिवस असो वा रात्र, उत्खननाच्या ठिकाणी जेसीबी सहज आपल्याला पहायला मिळतो. जिथं कुठं बांधकाम सुरूय, ते दुरूनही आपल्याला पाहता येतं.

याचाच अर्थ या मशीन्सचा पिवळा रंग केवळ सुरक्षेच्या कारणास्तव बनण्यात आलाय. आणि तेव्हापासून जेसीबी आपल्याला पिवळ्या रंगात दिसतो. बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कामगारही पिवळ्या रंगाचे हेल्मेट वारतात. तुम्ही पाहिलं असेलच.

पिवळ्या रंगाची मशीन आणल्यानंतरही कंपनीनं निळा जेसीबी बनवला. मात्र, हा जेसीबी केवळ कंपनीच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त बनवला होता. या मशिनमध्ये ज्युनियर जॅक कलर वापरण्यात आला होता, म्हणजेच त्याचा रंग दिसायला इंग्लंडच्या ध्वजासारखा होता.

टॅग्स :England
go to top