Jalgaon Crime News : महिलेच्या पर्समधून 70 हजार लंपास

obscene comment on social media picture of teacher case registered against school employee
obscene comment on social media picture of teacher case registered against school employeeesakal

Jalgaon Crime News : फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील ७० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली. (70 thousand was stolen from woman purse jalgaon news)

पिंप्री खुर्द (ता. धरणगाव) येथील रहिवासी शुभांगी सुरेश बडगुजर शिक्षिका असून, त्या २० मेस शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या.

खरेदी करीत असताना, दुपारी एक ते दीडच्या सुमारास त्यांच्या पर्समध्ये ७० हजारांची रोकड असलेले पाकिट गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

obscene comment on social media picture of teacher case registered against school employee
Crime News: मुस्लिम तरुणीसोबत फिरणाऱ्या हिंदू मुलाला बेदम मारहाण, मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, पाकिट मिळून आले नाही.

अखेर गुरुवारी (ता. २५) त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक योगेश बोरसे तपास करीत आहे.

obscene comment on social media picture of teacher case registered against school employee
Nashik Crime : सिडकोत गावगुंडांकडुन गाड्यांची तोडफोड; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com