Jalgaon Crime News : सिंधी कॉलनीतून बालिकेचे अपहरण

Jalgaon Crime News : सिंधी कॉलनीतून बालिकेचे अपहरण
esakal

Jalgaon Crime News : शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून तिचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी (ता. २५) दुपारी पावणेचारच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Abduction of girl from Sindhi Colony Jalgaon Crime News)

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका भागात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. २३ एप्रिलला अल्पवयीन मुलगी घरी असताना तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jalgaon Crime News : सिंधी कॉलनीतून बालिकेचे अपहरण
Jalgaon News : गर्दीने फुल बसस्थानक चोरट्यांच्या ताब्यात; पोलिस बसस्थानकात फिरके ना...

उशीर होऊनही मुलगी घरी परत न आल्यावर, तसेच कुठेही ती मिळून न आल्याने दोन दिवसांनंतर तिच्या कुटुंबीयांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. मुलीचे वडील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामकृष्ण मोताळे करीत आहेत.

Jalgaon Crime News : सिंधी कॉलनीतून बालिकेचे अपहरण
Jalgaon Crime News : अमळनेर येथील खुनाच्या घटनेला वेगळेच वळण आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com