Crime : पिस्तुलासह दहशत माजवणारा अटकेत

criminal Ashwin Hire Arrested with pistol
criminal Ashwin Hire Arrested with pistolesakal

जळगाव : शहरातील खंडेरावनगर भागात गावठी पिस्तूल (Pistol) घेउन तरुण हिंडत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्तुलासह संशयिताला अटक केली आहे. (criminal arrested with pistol Jalgaon Crime News)

criminal Ashwin Hire Arrested with pistol
नाशिक : कष्‍टकरी आई–बापांची लेकरं झाली बारावी उत्‍तीर्ण

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदाराने कळवले, की खंडेरावनगरात एक तरुण कंबरेला पिस्तूल लावून फिरत आहे. गुन्हे शाखेच्या पथकातील सुधाकर अंबोरे, महेश महाजन, विजय पाटील, प्रीतम पाटील अशांच्या पथकाने संशयिताचा शोध घेत अश्विन विजय हिरे (वय २०) याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतल्यावर त्याच्या जवळ गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले असून त्याच्याविरुद्ध रात्री रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

criminal Ashwin Hire Arrested with pistol
अबब! कोंबड्याच्या खुराड्यात चक्क कोब्रा घुसला अन्...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com