Tue, June 6, 2023
Dhulivandan 2023 : रंग बरसे..! जळगाव शहरात धुळवडीची धूम; पहा Photos
Published on : 9 March 2023, 5:45 am

महिलांसोबत धूलिवंदन खेळताना महापौर जयश्री महाजन.

काव्यरत्नावली चौकात गोंधळ झाल्याने युवकांना पांगविताना पोलिस कर्मचारी.

एकमेकांना रंग लावून जल्लोष करताना पोलिस कर्मचारी.

फुगडी खेळताना महिला.