Rajya Bal Natya Spardha : बाल नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीस सुरवात

Rajya Bal Natya Spardha
Rajya Bal Natya Spardha esakal

जळगाव : १९व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला मंगळवारी जळगाव केंद्रावर थाटात सुरवात झाली. ज्येष्ठ रंगकर्मी महिला प्रांजल रस्से, दिशा ठाकूर, रुपाली गुंगे, अलका भटकर, पूनम जावरे यांच्याहस्ते छत्रपती संभाजी नाट्यगृहात या स्पर्धेची घंटा वाजली.

Rajya Bal Natya Spardha
Rajya Natya Spardha : ‘ये मामला फिरसे गडबड है’तून प्रेक्षकांना हसविण्याचा धाडसी प्रयत्न!

परीक्षक म्हणुन रमेश भिसिकर, रमाकांत मुळे, श्रीमती अनघा वैद्य, केशव भागवत तसेच जळगावकर रसिक प्रेक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. आभार होनाजी चव्हाण यांनी मानले.

Rajya Bal Natya Spardha
Rajya Natya Spardha : आभासी प्रतिमांचा पडदा उघडणारे 'बॅलन्स शीट’

या बाल राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातून विविध केंद्रा विजेते ठरलेले २३ बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com