Jalgaon Crime News : भुरट्या चोरट्यांनी लांबविली मजुराची दुचाकी

crime news
crime news esakal

Jalgaon Crime News : शहरातील महावीर ज्वेलर्सच्या समोरील दुकानाजवळून एका मजुराची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (laborer bike was stolen by thieves Jalgaon Crime News)

शहरातील सुरेशदादा जैननगरात शांताराम शालिग्राम वाघ (वय ४६) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. मुख्य बाजारपेठेत ते खासगी नोकरीला आहेत. शुक्रवार (ता. १४) रात्री नऊला शांताराम वाघ त्यांच्या दुचाकी (एमएच १९, सीएम ९४०८) ने गावात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime news
Jalgaon Crime News: खिडकी तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश अन् कपाट तोडून दागिने लंपास

शहरातील महावीर ज्वेलर्सजवळील दुकानाशेजारी त्यांनी वाहन उभे करून मिरवणुकीत सहभागी झाले. चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेल्याचे आढळून आले. शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रफुल्ल धांडे तपास करीत आहेत.

crime news
Jalgaon Crime News : बंद घरात चोरट्यांची आखाजी; रोकडसह दागिने लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com