जिल्ह्यात आणखी 21 कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात आणखी 21 कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव :  जिल्ह्यात आज आणखी 119 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. पैकी 98 अहवाल निगेटिव्ह तर 21 अहवाल पॉझेटिव्ह 

आले आहेत. पॉझेटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चाळीसगाव 3, चोपडा  5, धरणगाव 2, वरणगाव 5, एरंडोल 3, भडगाव 1, निंभोरा, रावेर येथील 2 व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 621 इतकी झाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com