Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

crime news
crime newssakal

Jalgaon Crime News : शहरातील कांचननगर परिसरातून १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (minor girl was abducted jalgaon crime news)

या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे की, कांचननगर परिसरात संबंधीत अल्पवयीन मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवारी (ता. २) सायंकाळी पाचच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून तिला पळवून नेले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime news
Jalgaon Accident News : भरधाव ट्रॅक्टर उलटून युवक ठार

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी (ता. ५) सकाळी अकराला शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदल तपास करीत आहेत.

crime news
Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; बालिका गर्भवती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com