Jalgoan Crime : पाणी देत असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग | Molestation of minor girl jalgaon crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgoan Crime : पाणी देत असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Jalgoan Crime : पाणी देत असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Jalgaon News : नशिराबाद शिवारातील शेतात शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी पाचला अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना, नरेंद्र सोनवणे मुलीच्या घरी आला. (Molestation of minor girl jalgaon crime news)

मुलगी त्याला पाणी देत असताना, त्याने तिचा हात पकडून विनयभंग केला. मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर हा प्रकार आईला सांगितला. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने शनिवारी (ता. २०) दिलेल्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?