Abhay Yojana : अभय शास्ती योजनेमुळे 28 हजारांची सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon municipal corporation news

Abhay Yojana : अभय शास्ती योजनेमुळे 28 हजारांची सवलत

जळगाव : महापालिका कराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेवरील सर्व थकबाकी भरल्यामुळे त्यास अभय शास्ती योजनेंतर्गंत तब्बल २८ हजार ९०४ रुपयांची सवलत मिळाली आहे. (property owners get discount of 28 thousand under Abhay Shasti Yojana jalgaon news)

शहरातील वॉर्ड पाचमधील सुरेश यशवंत चौधरी यांनी त्यांच्याकडील तीन लाख १५ हजार ६१४ रुपये थकीत कराची रक्कम एकरकमी भरली. यामुळे त्यांना अभय शास्ती योजनेचा लाभ मिळाला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

महापालिकेच्या या योजनेची मुदत आता केवळ एक दिवस असून, नागरिकांनी सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे

टॅग्स :JalgaonAbhay yojana