Jalgaon News : रथसप्तमीदिनी सप्तश्रृंगीला हलव्याच्या अलंकाराचा साज

Saptshringi Gad: Decoration of halwa ornaments made by Angha Doholes of Jalgaon on the idol of Saptshringi Devi
Saptshringi Gad: Decoration of halwa ornaments made by Angha Doholes of Jalgaon on the idol of Saptshringi Deviesakal

जळगाव : वणी येथील श्री सप्तशृंगी देवीला मकरसंक्रांती सणानिमित्त रथसप्तमीच्या दिवशी जळगाव येथील डोहोळे परिवाराने स्वतः घरी बनवलेले हलव्याचे अलंकार देवस्थानातर्फे परिधान करण्यात आले.

डोहोळे परिवारातील हलव्याचे दागिने तयार करण्याऱ्या तिसऱ्या पिढीतील अनघा अजय डोहोळे यांनी सलग दुसऱ्या वर्षी देवीसाठी अलंकार तयार केले होते. (Ratha Saptami Day to Saptashrungi Decoration of halwa Jalgaon News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Saptshringi Gad: Decoration of halwa ornaments made by Angha Doholes of Jalgaon on the idol of Saptshringi Devi
Market Committee News : बाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांना उभे राहाता येणार

असा आहे साज

पाच फुट उंचीचा हार, तीन फुट लांबीचे मंगळसूत्र, सव्वा फुट उंचीचा व दोन फूट रुंदीचा मुकुट, तीन फुट रुंदीचा व सहा इंच उंचीचा कंबरपट्टा आदींचा त्यात समावेश होता.

या अलंकारासाठी त्यांना उषा डोहोळे, अजय डोहोळे व आई-वडील जयश्री जोशी, अरुण जोशी यांच्यासह देवस्थानचे कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Saptshringi Gad: Decoration of halwa ornaments made by Angha Doholes of Jalgaon on the idol of Saptshringi Devi
Nashik News : ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई; एमजी रोडवर अर्ध्यावर अनधिकृत पार्किंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com