Latest Marathi News | अमळनेर : जिद्द, चिकाटी अन् मेहनतीने तिने मिळवली मंत्रालयात नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

success story

अमळनेर : जिद्द, चिकाटी अन् मेहनतीने तिने मिळवली मंत्रालयात नोकरी

अमळनेर - येथील हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वसाधारण गटातून यश मिळवीत मंत्रालयात नोकरी मिळवली आहे. मनात जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होते हे तिने आपल्या कृतीने सिद्ध केले आहे.

डॉली शर्माचे प्राथमिक शिक्षण भगिनी मंडळ प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण डी आर कन्या शाळेत झाले. लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असल्यामुळे तिने बी एस्सी येथील प्रताप महाविद्यालयातुन पूर्ण केले. सहजयोग मेडिटेशन मुळेच स्वयं अध्ययनातून हे यश मी प्राप्त करू शकले असे डॉली शर्मा हिने सांगितले. तिला रवींद्र महाजन व किरण बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Success Story Mother Does Housework Father Does Tailoring Daughter Works Hard Get Job In Ministry Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..