जळगाव : ‘यिन’च्या महाविद्यालयीन निवडणुकीचा जल्लोष

तरुणाईचा उत्साह; विविध ठिकाणी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड
yin
yinsakal

जळगाव : ‘सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’(YIN) अर्थात, ‘यिन’च्या महाविद्यालयीन(college president) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची पहिल्या टप्प्यातील निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीच्या निकालानंतर(ELECTION RESULT) विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयांत जल्लोष केला. गेल्या दीड महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात ‘सकाळ यिन’अंतर्गत महाविद्यालयीन अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. त्यात पहिल्या टप्प्यात २६ महाविद्यालयांमध्ये निवडणूक पार पडली. निवडणुकीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या आवडत्या उमेदवाराला विद्यार्थ्यांनी भरभरून मते(votes) देऊन निवडून दिले.

महाविद्यालयनिहाय निवडणुकीचा निकाल असा

  1. धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, फैजपूर

  2. गौरव राजेंद्र महाजन (अध्यक्ष)

  3. डिगंबर सुधाकर चौधरी (उपाध्यक्ष)

  4. किसान कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, पारोळा

  5. यश नाना पाटील (अध्यक्ष)

  6. रितेश सूर्यकांत पाटील (उपाध्यक्ष)

  7. एस. एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव

  8. रोहन युवराज महाजन (अध्यक्ष)

  9. सनदकुमार वामनराव शिंदे (उपाध्यक्ष)

  10. राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा

  11. गौरव पाटील (अध्यक्ष)

  12. चंद्रकांत पाटील (उपाध्यक्ष)

  13. धनदाईमाता कला महाविद्यालय, अमळनेर

  14. प्रज्ञानंद सावंत (अध्यक्ष)

  15. अनिकेत कैलास सोनार (उपाध्यक्ष)

  16. मविप्र संचालित महाविद्यालय, वरणगाव

  17. किरण सखाराम माळी (अध्यक्ष)

  18. महेश विलास सोनवणे (उपाध्यक्ष)

  19. धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालय, जळगाव

  20. रुचिका प्रशांत इंगळे (अध्यक्ष)

  21. रितेश पाटील (उपाध्यक्ष)

  22. डीडीएपी महाविद्यालय, एरंडोल

  23. राधिका सुनील पल्लीवाळ (अध्यक्ष)

  24. हर्षाली राजेंद्र धनगर (उपाध्यक्ष)

  25. एसएसबीटी फार्मसी कॉलेज, जळगाव

  26. भावेश संजय पाटील (अध्यक्ष)

  27. मुस्कान फिरोज पटेल (उपाध्यक्ष)

  28. गोदावरी नर्सिंग महाविद्यालय

  29. रूपेश बालाजी सोनकांबळे (अध्यक्ष)

  30. आकाश वाघमारे (उपाध्यक्ष)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com