Jalgaon News : परीक्षा केंद्रावरून तरुणी बेपत्ता

missing
missingesakal

Jalgaon News : ‘बीए’च्या तिसऱ्या वर्षाच्या परीक्षेला आलेली चोपडा तालुक्यातील २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी (ता. २५) दुपारी ३ ते ५ दरम्यान घडली. (Young girl missing from examination centre jalgaon news)

missing
Jalgaon Crime News : जुन्या वादातून दोन कुटुंबात घमासान; विवाहितेचा विनयभंग

बुधगाव (ता. चोपडा) येथील २१ वर्षीय तरुणीला तिच्या वडिलांनी गुरुवारी दुपारी तीनला अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयात परीक्षेसाठी गेटवर सोडले होते.

मात्र तिचे वडील सायंकाळी पाचला परत घ्यायला आले असता ती महाविद्यालयातून परत आली नाही. अमळनेर पोलिस ठाण्यात वडिलांच्या तक्रारीवरून हरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

missing
Crime News: घरचे निवडणुकीच्या प्रचाराला गेले होते, ६० वर्षीय म्हाताऱ्याचा मतिमंद मुलीवर अत्याचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com