गरजू रुग्णांसाठी ते बनलेत ‘नाथ’

गरजू रुग्णांसाठी ते बनलेत ‘नाथ’

सातारा - आपुलकी, प्रामाणिकतेतून उपचार करणे, तेही अत्यंत माफक दरात... केवळ समाजाचे आपले दायित्व लागते... माझे ज्ञान त्यांच्या उपयोगी येणे ही सरस्वतीची पूजा... ऐवढ्यावरच न थांबता हॉस्पिटलमध्ये खर्च वगळता होणारा नफा कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना घरातील सदस्यच बनविणारे व्यक्‍तिमत्त्व... गोरगरीब अन्‌ कर्मचाऱ्यांसाठी ते ‘नाथ’च बनलेत.

डॉ. साईनाथ जोशी. ‘एमबीबीएस, डीजीओ, एमडी ॲनास्थिया’ हे शिक्षण घेताना परिस्थितीची आलेली जान आणि भान ते आजही जपतात. १९८६ ला त्यांची या क्षेत्रातील कारकीर्द  माध्यमातून निर्मल वारी अभियान, सेंद्रिय खतनिर्मिती व विज्ञान दिंडी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय विद्यार्थी दिंडीत १२ हजार विद्यार्थी सहभागी होणार असून त्यापैकी २०० विद्यार्थी प्रत्यक्ष वारकऱ्यांत राहून त्यांची शुश्रूषा, पोलिसांना मदत, वारी प्रमुखांना सहकार्य करतील. पथनाट्यातून मनोरंजन, वैज्ञानिक व पर्यावरणीय प्रबोधन आणि स्वच्छतेसाठी योगदान देतील. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम हे दोन्ही वारी मार्ग व परिसरातील सुमारे ३०० गावांतील ग्रामस्थ व दिंडीतील विद्यार्थी हे वारकऱ्यांसमवेत राहून मार्गावरील सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक, पर्यावरण व आरोग्यविषयक सर्वेक्षण करतील. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे संशोधन करून वारी मार्गासह ३०० गावांचा आरोग्यासह इतर बाबींचा बृहत्‌ आराखडा तयार करणार आहेत.

साधारण चार हजार विद्यार्थी निर्मल वारीत शेवटपर्यंत सहभाग घेतील. सावित्रीबाई फुले विद्यापीठासोबत शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निर्मल वारी सहयोग व थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता मंच आदी मिळून सुमारे ४०० महाविद्यालयांतील १२ हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. वारीदरम्यान पानांपासून बनविलेल्या एक कोटी पत्रावळ्यांचे वितरण करण्यात येणार असून वापर केलेल्या पत्रावळ्यांचे संकलन करून वारी मार्गावरील गावांत किंवा महाविद्यालयाच्या परिसरात त्याचे कंपोस्ट खत तयार करून शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

मालक असूनही सेवक
डॉ. साईनाथ यांना हॉस्पिटल चालविण्यास महिनाकाठी सरासरी तीन ते चार लाख रुपये खर्च आल्यास त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्यास ती रक्‍कम कधीच स्वत:साठी वापरत नाहीत. नफ्याची रक्‍कम कर्मचाऱ्यांना देऊन त्यांच्या नावावर ठेव ठेवतात. सिद्धनाथ हॉस्पिटलमध्ये १२ कर्मचारी असून, दर महिन्याला त्यांना किराणा मालासाठी दीड हजार रुपये ते देतात. विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या खर्चात त्यांनी केलेली रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रियेचा खर्च जमा करून ते मालक असूनही सेवक असल्याप्रमाणेच राहतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com