Kokan News in Marathi from Ratnagiri, Sindhudurg, Raigad, Palghar

रुग्ण संख्या काय थांबेना : दोडामार्गात ही सापडले रुग्ण... ओरोस (सिंधुदुर्ग) : दोडामार्ग तालुक्याने शनिवारी खाते खोलले असून तालुक्यातील कुंब्रल येथे एक रुग्ण मिळाला आहे. शनिवारी दुपारी अजुन तीन...
जिल्हावासीयांना दिलासा, 43 अहवाल निगेटिव्ह, दिवसभरात... रत्नागिरी : जिल्हावासीयांना काहीसा दिलासा देणारी बाब पुढे आली आहे. आज जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह...
तीन दिवस झाले तरी मालकाचा पत्ता नाहीच ; जहाजप्रश्‍नी... रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे तीन दिवसापूर्वी अँकर तुटून मिर्‍या किनार्‍यावर धडकलेले एम. टी. बसरा स्टार जहाज अद्यापही तिथेच अडकले आहे....
सावंतवाडी - येथील तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आलेल्या नवीन अहवालामध्ये तालुक्यातील ओटवणे येथील एक व चौकूळ येथील एक असे आणखी 2 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे....
रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा दापोली,  मंडणगड तालुक्यांना बसला आहे. वेगवान वाऱ्यामुळे बागांच्या बागा उध्वस्त झाल्या,  तर घरांची छते उडून गेली आहेत. नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.  गुरुवारी सकाळी 8....
ओरोस - सिंधुदुर्गात अजुन ४ रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या ९७ झाली आहे. नव्याने मिळालेल्या रुग्णांत सावंतवाडी तालुक्यातील २, देवगड आणि कणकवली तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. परिणामी सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना बाधित रुग्णांच्या...
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - निरवडेमध्ये मायलेकी पाठोपाठ वडिलांचाही अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने क्वारंटाईन असलेला तिनशे मिटरचा परिसर कंटेन्टमेंट झोन जाहीर केला आहे. इमारतही तात्काळ सील केली आहे. त्यामुळे या परिसरात प्रवेश बंद करण्यात...
वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर येथील समुद्र किनाऱ्यावर अजस्त्र लाटा आज सकाळपासून धडकत होत्या. तालुक्‍यात पडलेल्या मुसळधार पावसाने व सोसाट्याच्या वाऱ्याने ठिकठिकाणी झाडे पडून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 1 ते 3...
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्‍यात सर्वाधिक 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी वैभववाडी तालुक्‍यात 24 मिलीमीटर पाऊस झाला.  जिल्ह्यात सरासरी 71 पूर्णांक 875 मिलीमीटर पाऊस झाला असून तालुकानिहाय पावसाची...
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा किनारपट्टीला बसला. ताशी 120 किमी वेगाने वाहणारे वारे, समुद्राची गाज यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा आला. वादळी वारे झाडांना पिळवटून टाकत होते. काही घरांचे पत्रे, छप्पर उडून गेली....
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द करण्याची विनंती नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंना निमा महाराष्ट्र स्टूडंन्ट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने लेखी...
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - निसर्ग वादळाचा काहीसा परिणाम तालुक्‍यातही दिसुन आला. दोन दिवसापासुन तालुक्‍यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पावसासह सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले. तालुक्‍यात आत्तापर्यंत...
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग वादळाने आज सर्वांची भंबेरी उडवली. सोसाट्याचा वारा, प्रचंड पावसामुळे रात्रभर अनेकांची झोप उडाली. वीजपुरवठा खंडित झाला आणि कधी एकदा सकाळ होते, याची वाट पाहत रात्र जागवली. कोकणात आलेल्या फयान वादळाच्या...
सावंतवाडी - निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पुढे गेले असले तरी ते आज दुपारी 1 ते सायंकाळी 4 च्या दरम्यान अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्याचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर असल्याने वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या उंच लाटा असे...
रत्नागिरी : वादळी वारा आणि लाटांच्या तडाख्यात सापडलेले बार्ज अखेर पांढरा समुद्र येथील धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले आहे. या बार्ज मध्ये 13 खलाशी असून त्यांच्या बचावासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. स्थानिक नागरिकही बचावकार्यात सहभागी झाले...
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी किनारपट्टीची दाणादाण उडवली आहे. ताशी 80  किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. समुद्र खवळला असून एक जहाज भरकटले आहे.  हवामान विभागाच्या निरदर्शानुसार पहाटेपासून...
रत्नागिरी - जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टी भागातील नारळ आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी...
मालवण : अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतरही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड, वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. किनारपट्टीवर...
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील बहुचर्चित मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठीची जागा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याआधी भूमिपूजन झालेली जागा न्यायप्रविष्ठ असल्याने पर्यायी जागेचा शोध सुरू झाला आहे. आज शहरातील पोलिस परेड ग्राऊंड शेजारील सरकारी...
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. एकीकडे कोरोनासारख्या महामारीचे संकट असतानाही लाखांचा पोशिंदा असलेला शेतकरी शेतीच्या कामाकडे वळला असून बाजारात आलेली बी-बियाणे, खते खरेदीसाठी सध्या...
मालवण (सिंधुदुर्ग) - अरबी समुद्रात घोंगावणारे निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीजवळून पुढे सरकले असले तरी अद्याप धोका टळलेला नाही. या वादळामुळे आज सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने किनारपट्टीला झोडपून काढले. प्रशासन अलर्ट असून आवश्‍यकता...
कणकवली (सिंधुदुर्ग) - सेवा रस्त्यावर येणारा चिखल, तुंबलेली गटारे व इतर सर्व कामे आठ दिवसांत पूर्ण करा. त्याबाबत कोणतीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, असे निर्देश आमदार नीतेश राणे यांनी दिले. तसेच झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी पुढील चार...
वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे कुंभवडे येथे मुंबईकर चाकरमानी आणि ग्रामस्थ यांचे नाते आणखी घट्‌ट झाले आहे. ग्रामस्थांकडून मिळालेली आपुलकी आणि प्रेमामुळे क्‍वारंटाईन कक्षातील व्यक्ती भारावुन गेल्या आहेत. या कक्षातील तरूणांनी संपूर्ण शाळा आणि...
सातारा : प्रेयसीच्या वादातून आज (गुरूवारी) तालुका पोलिस ठाण्यातच भरदिवसा एकाला...
सारंगखेडा : लॉकडाउनमुळे कायम घरातच होता. यात पत्नी रोजच वाद घालायची. अखेर...
सोलापूर : राज्यपालांची हाकलपट्टीचा विषय राष्ट्रपतींकडे नसून...
पुणे : अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकऱणावर आता पडदा पडला आहे. हा वाद...
नांदेड : जिल्हा परिषद मुख्यालयातील कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह...
उथळ देशप्रेमी गटाची सोशल मीडियावर झुंबड उडालेली असते. अगदी चोवीस तास. कोणत्याही...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
इस्लामाबाद - पाकिस्तानात राहणाऱ्या एका अमेरिकी ब्लॉगर महिलेने पाकिस्तानातील...
मुंबई - गोवंडी, पवई, भांडुप या भागातून आज रात्री उशिरा गॅस गळतीच्या तक्रारी...
पुणे : पुणे जिल्हा परिषदेमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत सनदी लेखापाल या...