दुसऱ्या एसटी बसचा लागला शोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

महाड : महाड दुर्घटनेतील सावित्री नदीच्या पात्रात बुडालेली अपघातग्रस्त दुसरी एसटी बस अखेर सापडली आहे. तब्बल 11 दिवसांनी नौदलाच्या जवानांना बेपत्ता एसटी बसचा शोध लागला आहे. 

दुर्घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर ही एसटी बस सापडली. नौदलाचे जवान पाणबुडीच्या साह्याने पहाटे पाच वाजल्यापासून घेत होते. 

शोध कार्यादरम्यान 500 मीटर अंतरावर एसटी असल्याची खात्री पटली. 

वायर रोप आणि क्रेनचा वापर करून एसटी बाहेर काढण्यात आली. 

Web Title: The 2ndST bus began to search

टॅग्स