लाकूड अंगावर पडून कामगाराचा तुटला हात

अमोल टेंबकर
मंगळवार, 3 एप्रिल 2018

आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली संदीप भारमुळे (वय 45, रा. मालवण) असे त्याचे नाव आहे. येथील कुटीर रूग्णालयात उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.

सावंतवाडी : साॅ मिलमध्ये काम करताना मोठे लाकूड अंगावर पडल्याने कामगार जखमी झाला यात त्याचा एक हात पुर्णत: तुटला आहे. 

ही घटना आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली संदीप भारमुळे (वय 45, रा. मालवण) असे त्याचे नाव आहे. येथील कुटीर रूग्णालयात उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.

त्याच्यावर रूग्णालयाचे डाॅक्टर अभिजीत चितारी यांनी उपचार केले, तर सचिन राणे या रुग्णवाहिका चालकाने त्याला अधिक उपचारासाठी सहकार्य केले.

Web Title: accident in Sawantwadi

टॅग्स