पाली मिनीडोअर स्टँडजवळ मोठे झाड कोसळले

अमित गवळे 
सोमवार, 23 जुलै 2018

पाली - येथील मिनीडोअर स्टँडवर असलेले मोठे झाड शनिवारी (ता.21) उन्मळून कोसळले. येथे यावेळी कोणी नसल्याने जीवित हानी झाली नाही. 

हे झाड काढण्याचे काम रविवारी (ता.22) संध्याकाळी सुरु झाले. झाड कोसळल्याने झाडांच्या मुळामुळे बाजुचा रस्त्यावर खड्डा पडला. यामुळे वाहतुकीला अडथळा येत होता. तसेच मिनीडोअर रिक्षा लावतांना देखील गैरसोय होत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून खड्याच्या बाजूने बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. तसेच झाड कोसळून झाडाखाली जमिनीतून गेलेल्या पाण्याचे पाईप तुटले. परिणामी पालीचा पाणी पुरवठा बंद झाला होता. 

Web Title: A big tree collapsed near the Pali MiniDore stand

टॅग्स